AVANI EK NAVI - Eckhart Tolle

AVANI EK NAVI

By Eckhart Tolle

  • Release Date: 2018-02-01
  • Genre: Self-Improvement

Available here:

Link #1 Link #2

Description

एकदाकामनुष्यालाआपल्यास्वत:मधल्याअस्तित्वाचीजाणीवझाली.त्याचंअवधानजागृतझालंकी,स्वत:च्याठिकाणचादिव्यांशआणिप्रत्येकजीवाच्याठिकाणीअसलेलीचेतनाएकआहेतयाचीत्यालाजाणीवहोते.त्याजीवाविषयीत्यालाप्रेमवाटूलागतं.जोवरहेघडतनाहीतोवरबहुतेकलोकबाह्यरूपाकडे,मनोकायिकअस्तित्वाकडेचपाहतात.स्वत:च्याआणिआंतरिकचेतनेचंत्यांनाभाननसतं.ज्यांनाहेभानअसतंत्यांनाभौतिकअस्तित्वाच्यापलीकडेकाहीतरीअधिकआहे,याचीजाणीवअसते.बुद्ध,जीझसआणिअन्यअनामआत्मेमनुष्यचेतनेच्याबहराचीउमलण्याचीसाक्षआहेत.त्यांनीमनुष्यजातीलादिलेल्यासंदेशांचेआजविकृतीकरणझालेआहे.मनुष्यजातीचीमनोरचनायांत्रिकझालीआहे.तिच्याजडतेतूनचैतन्याचाप्रकाशआरपारजाऊनतीपारदर्शकहोईलका?नाम,रूप,व्यक्तिमत्त्व,अहंयांच्यापिंजऱ्यातूनतीमुक्तहोईलका?याआंतरिकपरिवर्तनाचीगतीकशीवाढवतायेईल?अहंकेंद्रितअशाचेतनेच्याप्राचीनकाळापासूनअसलेल्यास्थितीलाकसंओळखायचं?नव्यानेउदितहोतअसलेल्यामुक्तचेतनेचीतरीखूणकाय?अशाअनेकप्रश्नांचीउत्तरेआणिसृष्टिविकासालाअनुकूलअशीनवीजीवनपद्धतीयापुस्तकातसांगितलीआहे.अहंकारालादूरसारूनचेतनाजागरणाचीसुरुवातकरणंआणिस्वरूपाचाम्हणजेस्वत:चाशोधघेणंहायापुस्तकाचामुख्यहेतूआहे.